Thursday, 8 October 2015

कल चौदवी की रात थी

मुहब्बत करने वालों में ये झगड़ा डाल देती है,
 सियासत दोस्ती की जड़ में मट्ठा डाल देती है

प्रिय गुलाम अली साहेब
कसय माहितै का  आमच्या प्रमुखांना मनापासून तुमची गझल आवडते, पण काय आहे ना तुम्ही पाकिस्तानचे आहेत म्हणुन विरोध आहे. संगीत से बैर नहीं, हरे से परहेज है साहब बाकी काही नाही.
संगीत पाकिस्तानी किंवा हिंदुस्तानी कसं असू शकतं फक्त संगीतच काय कोणत्याही कलेला सिमेच बंधन नसावच मुळी.
लिपट जाता हूँ माँ से और मौसी मुस्कुराती है
मैं उर्दू गझल कहता हूँ और हिंदी मुस्कुराती है

मुन्नवर राणांचा हा शेर तुम्हाला अगदी फिटट बसतो, तुमचा मुक्काम जरी पाकिस्तानात असला तरी अगदी आमच्या 'गझल नवाज' भीमराव पांचाळें सारखेच सच्चे वाटता. सध्या काय आमची लोक बरयापैकी भैसाटली असल्या कारणाने अगदी झुंडीत विरोध कराताएत और झुंड का कोई मजहब नहीं होता. 
बदन में दौड़ता सारा लहू ईमान वाला है
मगर ज़ालिम समझता है की पाकिस्तान वाला है

पण एक आहे मुन्नवर राणांचा हां शेर तुमच्या बाबतीत अगदी खरा ठरलाय.

खैर सध्या तरी.
कल चौदवी की रात थी शब् भर रहा चर्चा तेरा
कुछ ने कहा ये चाँद है कुछ ने कहाँ चेहरा तेरा
ऐकत फोन मधुनच भेटतो.....

Saturday, 5 September 2015

नभाचा सातबारा

ढगच दाटतात आकाशात सध्या
नभाचा सातबारा राहतो कोराच हल्ली

जगणे सुद्धा कठीण झाले सध्या
पाऊसही बरसतो फक्त कवितेतच हल्ली

जरी बाप राबतो शिवारात  त्याचा
शेतकरी असण्याची त्याला लाज वाटते हल्ली

पाहू कोण पुरुन  उरतो सध्या
मारण्याचीच स्पर्धा सुरु झाली हल्ली

सारे नेतेच उदंड झाले सध्या
आश्वासनांचाच पाऊस पडतो हल्ली


जिप्सी

Friday, 4 September 2015

मैं तुझे फिर मिलूँगी / अमृता प्रीतम- मुक्त अनुवाद

मी तुला पुन्हा  भेटेन   कुठे  कसं   माहित नाही 

कदाचित तुझ्या कल्पनांची प्रेरणा बनून  तुझ्या कॅनव्हास वर  उतरेन 
की तुझ्या कॅनव्हास  वरची एक रहस्यमयी रेखा बनून तुला शांतपणे तुला निरखत राहीन  मी तुला पुन्हा  भेटेन   कुठे  कसं  माहित नाही 

सूर्याचा एक किरण बनून तुझ्या रंगांमधे मिसळून राहीन,
की तुझ्या रंगामधे बसून तुझ्या कॅनव्हासभर पसरत  जाइन ,
मी  तुला पुन्हा  भेटेन   कुठे  कसं   माहित नाही 

धबधब्यातून मुक्त उडणाऱ्या तुषारांप्रमाणे तुला भेटेन 
आणि एक थंड अनुभुती  बनून तुझ्या गळ्यात पडेन 
मी  पुन्हा  भेटेन तुला  कुठे  कसं   माहित नाही 

मला इतकं   नक्की ठावुक आहे 
जो पर्यंत हा जन्म आहे, तोवर मी तुझ्यासोबत आहे.
एकदा का हे शरीर संपल की सगळ  संपेन,
पण आठवणींचे धागे हे आयुष्यात असणाऱ्या क्षणांप्रमाणे असतात 
मी तेच धागे वीणेन , मी ते क्षण निवडेन 
मी तुला पुन्हा  भेटेन   कुठे  कस  माहित नाही.

मी तुला  पुन्हा  भेटेन !!!!!!
=======================================================

मुळ  कविता 

मैं तुझे फिर मिलूँगी
कहाँ कैसे पता नहीं
शायद तेरे कल्पनाओं
की प्रेरणा बन
तेरे केनवास पर उतरुँगी
या तेरे केनवास पर
एक रहस्यमयी लकीर बन
ख़ामोश तुझे देखती रहूँगी
मैं तुझे फिर मिलूँगी
कहाँ कैसे पता नहीं

या सूरज की लौ बन कर
तेरे रंगो में घुलती रहूँगी
या रंगो की बाँहों में बैठ कर
तेरे केनवास पर बिछ जाऊँगी
पता नहीं कहाँ किस तरह
पर तुझे ज़रुर मिलूँगी

या फिर एक चश्मा बनी
जैसे झरने से पानी उड़ता है
मैं पानी की बूंदें
तेरे बदन पर मलूँगी
और एक शीतल अहसास बन कर
तेरे सीने से लगूँगी

मैं और तो कुछ नहीं जानती
पर इतना जानती हूँ
कि वक्त जो भी करेगा
यह जनम मेरे साथ चलेगा
यह जिस्म ख़त्म होता है
तो सब कुछ ख़त्म हो जाता है

पर यादों के धागे
कायनात के लम्हें की तरह होते हैं
मैं उन लम्हों को चुनूँगी
उन धागों को समेट लूंगी
मैं तुझे फिर मिलूँगी
कहाँ कैसे पता नहीं

मैं तुझे फिर मिलूँगी!!

- अमृता प्रीतम 

======================================================
अमृता प्रीतम तिच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात इमरोज साठी लिहिलेली ही कविता. यातला शब्दंशब्द प्रेमाच  प्रतिक आहे. तिच्या शेवटच्या काळात इमरोज कायम तिच्यासोबत असायचे, ते जास्त बोलत नसले तरी कवितेच्या माध्यमातून बोलते असायचे. तेव्हा अमृता इमरोजसाठी  अशी व्यक्त झाली होती.

जिप्सी 







सीरीया

जीवघेण्या बंदुकांच्या फैरी
फुटणारे बॉम्ब
जीवाच्या आकांताने पळणारे रेफ्यूजी
या सार्यांना समजावता येईल रे,
पण तू, एका कधीच न संपणाऱ्या समुद्रात
निघुन गेलास चिरविश्रांती घेण्यासाठी.
तुला कस समजावणार आता !!
खैर
शांत झोपलेल्या माझ्या छोट्या मित्रा कायम तसाच रहा

जिप्सी


Tuesday, 18 August 2015

सालगिराह

'दीना' के उन संकरी गलियों से तू आया ही मेरे और मेरे जैसे कई और दोस्तों के लिए.'
जो तुझे अपना मान चुकेँ है.
जिनसे तू बातें करता है,
जिनके हर वक़्त तू साथ साथ चलता है.

कभी 'फुरसत के दिन ढूंढने' में,
तो कभी इस शहर में घूमते हुए
'आशियाना' ढूंढते हुए तू साथ है.

मुझे आज भी वो दिन याद है जिस दिन घर छोड के
एक नया जहाँ बसाने के लिए ट्रेन में बैठा था 
तब 'छोड़ आए हम वो गलियाँ' कहते हुए बाजू में था.!

जब उसे पहली बार देखा था, 
तब तुनेही 'नैनो की मत मानियो रे, नैनो की मत सुनियो,
नैना ठग लेंगे ठग लेंगे'
कह के आगाह भी किया था,
फिर भी मैंने तेरी एक नहीं सुनी. !!!

जब उसने 'कजरारे' नैनो से
'ओ साथी रे दिन डुबे ना'
कहके मुझे आवाज दी, 
तब भी हल्की सी मुस्कान दे कर मुझे जाने दिया !!!

ये और ऐसे कई अनगिनत लम्हों में तून मेरे साथ है 
मेरे जिन्दगी के हर एक लम्हे में साथ देने वाले दोस्त 'गुलजार' तुझे सालगिराह मुबारक हो !!!

Thursday, 13 August 2015

छोड ना यार

तो म्हणतो, चल उठ वाच भगतसिंग घालु थोडं थैमान
मी  म्हणतो , छोड़ दे  गोली मार ना यार

तो म्हणतो, चल आपण  बोलू तिच्या बापाशी पेटवू सारं  रान
मी  म्हणतो, छोड़ वो मेरे नसीब में ही नहीं  थी कश  मार ना यार

तो म्हणतो, चल उठ दाखवू जगाला लायकी आपली
मी  म्हणतो,  छोड़ दे चुपचाप पेग मार ना यार

तो म्हणतो , या साल्या भ्रष्टाचार्याना गोळ्याच घालायला पाहिजे
मी  म्हणतो,  कालच लाच दिली एकाला छोड़ हवा आने दे ना यार

जिप्सी 

Saturday, 8 August 2015

दिवानगी

इस शहर से अब गुजर जाना चाहिए
रंग 'उदासी' का रंग ढूंढने जाना चाहिए

वक्त आ गया है की साहिल को छोड़ दे अब
समंदर तुझे भी शहर-ए-वफ़ा छोड़ना चाहिए

घर से निकलोगे तभी कारवाँ बनेगा
आखरी मंजिल तक जाना चाहिए

मुद्दते हो गई 'दिवानगी' किये हुए
कुछ ख्वाहिशो को भी पूरा होना चाहिए

जिप्सी