माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा ! ! !
आतातरी तुझ्या मिठीत विरघळू दे, गंध प्राजक्ताचा थोडा दरवळू दे
एव्हाना जगलो एकटाच सुगंधी जखम थोड़ी भळभळु दे
आल्यासारखे रहा थोड़ी हृदयात घरास थोड़े घरपण मिळू दे
बेरीज कर तुझ्या-माझ्या जीवनाची आयुष्याचे गणित थोड़े तरी कळू दे
जिप्सी
No comments:
Post a Comment