माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा ! ! !
अताशा जन्म झाला माझा आता कुठे मी जगण्यास लायक होतो
त्यांनी केले मला पुढारी गुलामांचा मला वाटले मी नायक होतो
प्रश्न जेव्हा जगण्याचा येतो माझा लढ़ा निर्णायक होतो
एवढे समर जिंकुनही कृष्ण तरी कुठे राधेचा होतो
-जिप्सी
No comments:
Post a Comment