माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा ! ! !
जरी देवळात उडवला मी गुलाल काल काही तरी पायरीत आज भेटले दलाल काही
मदिरेतच झिंगतात लोक असे नाही देवळातही होतात हलाल काही
उगाच वाहतो का ओझे फुकाचे जीवना मी तुझा हमाल नाही
का विझावे पणती परी अजूनही पेटवु मशाल काही
#Gypsy
No comments:
Post a Comment